Covid-19 Second Wave

I appreciate the efforts by R J Sangram in carrying out a campaign by MCCIA and BIG FM against Covid-19. Such interactions play an important role in building awareness among the people. I am thankful for this opportunity to express my views.

Myths, Doubts, Vaccination and more

मार्च 2021

मागच्या वर्षी पेक्षा खूपच जोरात covid-19 ची दुसरी लाट भारतामध्ये आली .. इतर देशांच्या अनुभवावरून सुद्धा आपण शहाणे झालो नाही आणि आता एक दिवसा मधली सगळ्यात जास्त नव्या COVId रुग्णांची संख्या आश्चर्यचकित करण्या एवढी वाढली आहे… हॉस्पिटलच्या खाटा पूर्ण भरलेल्या आहेत.. अतिदक्षता विभागामध्ये सुद्धा खाटा उपलब्ध नाहीत आणि या सगळ्याचं कारण काय ? आपण केलेले दुर्लक्ष.. न पाळलेल्या नियमांचा परिणाम… याविषयी चर्चा करण्यासाठी BIG FM चे RJ संग्राम आणि MCCIA च्या विद्यमाने डॉक्टर प्राची साठे यांना चर्चेसाठी बोलावले होते. त्याचीही ध्वनिफीत जरूर ऐका.

Listen to the audio

--

--

Dr. Prachee Sathe

Intensivist, Physician. Interested in critical care, medical education, patient education and health policy.